लव्ह जिहाद ची आणखी एक शिकार, लोकांची बघ्याची भुमिका कधी बदलणार
साक्षी मर्डर केस चा व्हिडिओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहेत. साहिल ने क्रूरपणा च्या सगळ्या मर्यादा ओलांडून अतिशय निर्घृण पणे १६ वर्षाच्या साक्षी ची हत्या केली आहे. यात त्याने तिला मारण्यासाठी सुरा देखील विकत घेतला होता. याच सुऱ्याने ४० वेळा तिच्यावर वार केला. कित्येक वेळा तो सुरा तिच्या शरीरात अडकलाRead More →