लेट. सुशांत सिंग राजपूत च्या Twitter अकाउंट ला पडताळणीची ब्ल्यू टिक
Twitter च्या blue tick ची चर्चा ताजी ताजी असतानाच आता त्यावर प्रश्न उपस्थित होतोय की ही ब्ल्यू टिक कितपत खरी आहे की खोटी आहे. जिथे Twitter चे मालक Elon Musk दावा करतात की ब्ल्यू टिक खातेदाराच्या सत्यतेचे प्रमाण आहे आणि ही ब्ल्यू टिक त्यांनाच मिळते ज्यांनी ब्ल्यू टिक साठी पैसेRead More →