अर्शदीप सिंग ने तोडलेल्या स्टंप मुळे कोणाचे नुकसान तर कोणाचा फायदा
वानखेडे स्टेडियमवर नुकताच झालेला मुंबई विरूद्ध पंजाब क्रिकेट सामना झाला. त्यात पंजाब ने मुंबईला चांगलेच हरवले आणि सामना जिंकला. पण या सगळ्यामध्ये चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे अर्शदीप सिंग ने घेतलेल्या चार विकेट्स चा. कारण त्या चार विकेट्स पैकी २ विकेट्स ह्या त्याने स्टंप तोडून मिळवल्या आहेत. एखाद्या गोलंदाजाचा माराRead More →