लाल रंगाचा गालिचा का वापरतात ?
सध्या सर्वत्र कान्स (Cannes) कार्यक्रमाच्या खूप चर्चा चालल्या आहेत. यात सेलिब्रिटी मंडळी छान छान आगळे वेगळे कधी कधी जगावेगळे कपडे परिधान करतात आणि कान्स च्या ‘ रेड कार्पेटवर ‘ चालतात. कान्स चित्रपट महोत्सव हा १६ मे ते २७ मे २०२३ असा जवळ जवळ अकरा दिवस चालणारा कार्यक्रम नुकताच चालू आहे.Read More →