तंत्रज्ञान च्या क्षेत्रात दिवसेंदिवस झपाट्याने प्रगती होत चालली आहे. त्यातच Microsoft च्या ChatGPT ने आणखीनच भर घातली. बघताबघता Google चे आख्ख मार्केट डाऊन होयला सुरुवात झाली. पण Google देखील मागे पडणाऱ्यातले नाही. Microsoft च्या ChatGPT AI ला टक्कर देण्यासाठी Google ने आणला आहे Bard . गुगलचा एआय चॅटबॉट बार्ड ओपनएआयच्याRead More →

Twitter च्या blue tick ची चर्चा ताजी ताजी असतानाच आता त्यावर प्रश्न उपस्थित होतोय की ही ब्ल्यू टिक कितपत खरी आहे की खोटी आहे. जिथे Twitter चे मालक Elon Musk दावा करतात की ब्ल्यू टिक खातेदाराच्या सत्यतेचे प्रमाण आहे आणि ही ब्ल्यू टिक त्यांनाच मिळते ज्यांनी ब्ल्यू टिक साठी पैसेRead More →

“ तु चीज बडी है musk musk… तु चीज बडी है musk.. “ समजले ना काय ते… ही ओळ वाचल्या बरोबर “ Twitter” च्या सध्या चालेल्या सगळ्या न्यूज आठवल्या ना. सध्या सगळे बडे बडे सेलिब्रिटी twitter वर ब्ल्यू टिक ( blue tick ) परत मिळवण्यासाठी Elon Musk ला मस्का मारतRead More →

सोशल मीडियावर सध्या जरा एका गोष्टीची चर्चा चालू आहे ती म्हणजे #slumdogmillionaire ची. काय आहे हे #slumdogmillionaire . तर ही एक Instagram पोस्ट आहे. यात मग एवढे खास काय. तर या पोस्ट मध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींना गरीब म्हणून दाखवण्यात आलेले आहे. तर ही छायाचित्रे बनवली आहेत गोकुळ पिल्लई याने.Read More →

हल्ली डिजिटल इंडिया च्या जगात सगळ आपल्याला घरी बसून ऑनलाईन मिळते. घरी बसल्या बसल्या शॉपिंग करता येते, जेवण मागवता येते, तिकीट बुकिंग असो वा शाळेचं ऍडमिशन असो सगळ हल्ली ऑनलाईन झाले आहे. पण या ऑनलाइनच्या दुनियेत आपल्या छोट्या छोट्या गोष्टी राहूनच जायच्या मग त्या म्हणजे रोजच्या आपल्या छोट्या छोट्या गोष्टी.Read More →

आजकाल मुलांना मैदानी खेळ ऐवजी मोबाईल वरच खेळणे जास्त आवडते. मोबाईल गेम्स म्हंटले की आजकालच्या नवीन पिढीच्या तोंडातून पाहिले नाव येते ते म्हणजे PUBG. किती वेळा आपण बघतो की मुलं एकटीच मोबाईल वर खेळत असतात खरी पण खेळता खेळता मध्येच काहीतरी बोलत असतात. ओरडत असतात. मध्ये तर एकवेळ अशी आलेलीRead More →

आता सध्या दिवाळीचा सण चालू होणार आहे. सगळ्यांची मग लगबग चालू होते दिवाळीच्या खरेदीची. मग ती खरेदी बाजारात जाऊन केलेली असो वा घरात बसून ऑनलाईन केलेली असो हल्ली सगळ कॅशलेस झाले आहे. कॅशलेस म्हणजे फ्री नाही हा… कॅशलेस म्हणजे नकद पैसे न देता ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर करणे. आता सध्या तरRead More →

आजकाल तंत्रज्ञान इतके प्रगत होत चालय की माणसाची सगळी कामं अगदी सोप्पी करून टाकलियेत. म्हणजे बघा ना घरात बसून बाहेरचे खावेसे वाटते तर केले ऑनलाईन ऑर्डर, कोणाला पैसे द्यायचे असेल तर केले ऑनलाईन ट्रान्स्फर, लहानपणीचा मित्र पण आता कुठे आहे माहित नाही तर चला फेसबुक सर्च करून त्याच्याशी संवाद साधा.Read More →

आपण खूप वेळा ऐकतो की अमुक अमुक ला त्याच्या बॉस कडून अमुक अमुक गिफ्ट मिळाले किंवा त्याच्या कामावर खुश होऊन कंपनी ने त्याला काहीतरी बक्षीस दिले. हे आपण खूपदा ऐकले असेल किंवा स्वतः अनुभवले असेल. आतापर्यंत या गिफ्ट ला किंवा बक्षिसाला एक मर्यादा होती म्हणजे पहिले हे गिफ्ट किंवा बक्षीसRead More →

हल्ली फेसबुक, टिक टॉक, इंस्टाग्राम चा जमाना आहे. जो या जमान्याच्या बरोबर चालतो तो पुढे जातो, जो जात नाही तो थोडा मागे पडतो. पूर्वी सोशल मीडिया हे माहितीचे साधन होते पण काळानुरूप हेच माहितीचे साधन आता उत्पन्नाचे देखील साधन झाले आहे. टिक टॉक, इंस्टाग्राम वर व्हिडिओ बनवून लोक रातोरात प्रसिद्धीसRead More →