मोबाईल फोन सेटिंग्ज, त्याच्या चार्जर चे प्रकार हे आपण पाहिले. फोन चार्ज करण्यासाठी आपण चार्जर ची USB ची वायर (cord) आपण मोबाईल च्या अडप्टर ला जोडतो आणि दुसरी बाजू मोबाईल ला जोडतो आणि फोन चार्ज होयला सुरुवात होते. तसेच एखादा डाटा ट्रान्स्फर करण्यासाठी आपण वायर ची एक बाजू मोबाईल लाRead More →

‘चपट्या पिनचा चार्जर आहे का ?‘ किंवा ‘बारीक पिनचा चार्जर आहे का ?’ अशी वाक्य आपण किती तरी वेळा ऐकतो किंवा आपणच कधी कधी बोलतो. मोबाईल फोन हा खरंच आजकाल काळाची गरज बनला आहे. मोबाईल शिवाय आपली सकाळ होत नाही की दिवस संपत नाही. पण कधी कधी जसे आपण थकतोRead More →

लाखो रुपयांना विकला गेला जगातला पहिला एसएमएस

हल्ली डिजिटल चा जमाना आहे. संदेश पाठवायचा असेल तर व्हॉट्स ॲप, मेसेंजर किंवा अजून कशावरून संदेश पाठवला जातो. पण पूर्वी हे व्हॉट्स ॲप किंवा मेसेंजर हे असे संदेश पाठवायचे ॲप्स नव्हते. मग कसे पाठवायचे संदेश तर टेक्स्ट मेसेज (Text message) ने. आताही टेक्स्ट मेसेज चा वापर होतो पण पूर्वी पेक्षाRead More →

क्रिप्टोकरन्सी

क्रिप्टोकरन्सी ही एक व्यवहाराची नवीन पद्धत किंवा प्रकार आहे. क्रिप्टोकरन्सी हे संगणकाच्या साहाय्याने बनवलेले चलन आहे. ही करन्सी कुठेही छापील स्वरूपात नसते म्हणून हिला आभासी चलन असेही म्हणतात. ही करन्सी किंवा चलन तुम्ही फक्त ऑनलाइन पद्धतीनेच खरेदी किंवा विक्री करू शकतात. क्रिप्टोकरन्सी ही एक अशी डिजिटल मालमत्ता किंवा संपत्ती असते जिच्यावर कोणत्याही बँकेचा किंवा आर्थिक संस्थेचे कोणतेही नियंत्रण नसते. यात तुम्ही १ रुपया पासून लाखो रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. क्रिप्टोकरन्सी मधील नफा तोटा हा त्याच्या मागणीवर अवलंबून असतो. त्यामुळे क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक करण्या आधी त्याची मागणी किती आहे, त्याची किंमत, त्याचा महिन्याभरात किती उतार चढाव झालंय या सगळ्याचा अभ्यास करून मगच यात गुंतवणूक करावी.Read More →

फिंगर-प्रिंट लॉक

मोबाईल स्क्रीन लॉक हे जर आपण आपल्या फोन ला लागू (apply) केले की आपला फोन फक्त आपणच चालू करू शकतो. जोपर्यंत दुसऱ्यांना त्याचे लॉक समजत नाही तोपर्यंत. तर मोबाईल स्क्रीन लॉक करायचा कसा ? तर त्याच्या ३ पद्धती आहे.Read More →

रोजच्या वापरातील मोबाईल सेटीन्ग्स

आज आपण आपल्या “रोजच्या वापरातील मोबाईल फोन च्या सेटीन्ग्स” या विषयावर बोलणार आहोत. मोबाईल फोनच्या सेटीन्ग्स (settings) बद्दल तर सगळ्यांनाच माहित असते असे नाही. कधी कधी आपल्या घरातील मोठ्याना, तर कधी आपल्याला सुद्धा आपल्या फोन मध्ये हे असे सगळे फिचर्स आहेत हे सुद्धा माहीत नसते. म्हणूनच आज आम्ही आपल्यासाठी मोबाईलच्याRead More →