‘बदाम बदाम कच्चा बदाम‘ आले का डोळ्यासमोर गाणे आणि त्या गाण्याच्या स्टेप्स. अहो येणारच… सध्या ‘ कच्चा बदाम ‘ ह्या गाण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब आणि अश्या अनेक सोशल मीडिया वर सध्या याच गाण्याची जादू चालू आहे. ह्या गाण्याने सगळ्यांनाच वेड लावले आहे. केवळ तरुण पिढीच नाहीRead More →

स्रीवल्ली गाण्यातील अल्लू अर्जुनच्या मागे दिसणारे मंदिर कुठे आहे माहीत आहे का ?

सध्या अल्लू अर्जुन चा “पुष्पा – द राईज” सगळीकडे खूप जबरदस्त चालत आहे. तो चित्रपटच काय तर त्या चित्रपटाच्या गाण्यांनी देखील सगळ्यांना वेड लावले आहे मग ते ‘ सामी सामी ‘ असो वा ‘ उ अंटवा ‘ असो वा ‘ स्रीवल्ली ‘. या चित्रपटातील गाणी, डान्स करण्याची स्टाईल, डायलॉग किंवाRead More →

“सच कह रहा है दीवाना… दिल, दिल ना किसीसे लगाना “ हे गाणं कुठल्या चित्रपटातले आहे हे सांगायची गरज नाहीये. ओळखलच असेल या चित्रपटाचे नाव…. हा बरोबर “रहना है तेरे दिल में” (RHTDM). हे गाणं आणि या चित्रपटातील सगळी गाणी अजूनही आपण गुणगुणतो. आपल्या गोड आणि खेळकर अशा स्वभावाच्या मॅडीनेRead More →

पुष्पा

आज आपण बोलणार आहोत साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन ज्याला आपण बनी म्हणून पण ओळखतो. खरंतर त्याला वेगळ्या इंट्रोडक्शन ची गरज नाही. अल्लू अर्जुन हा साऊथ इंडियन चित्रपट मधला सर्वात नावाजलेला कलाकार आहे. तो त्याच्या डान्स आणि अक्शन्स मुळेही प्रसिद्ध आहे. त्याने त्याच्या ॲक्टिंग च्या जोरावर खूप सारे अवॉर्डस् पण मिळवलेRead More →

जय भीम चित्रपट

सध्या एका चित्रपटाची जोरदार चर्चा चालू आहे.  त्याचे नाव आहे “जय भीम”. हा एक तमिळ चित्रपट आहे आणि आता दिवाळीमध्ये म्हणजे २ नोव्हेंबर २०२१ ला रिलिज झाला. या सिनेमात प्रमुख भूमिकेत आपल्याला दिसत आहेत आपले तमिळ सिंघम म्हणजेच सूर्या. “जय भीम” या चित्रपटाची निर्मिती सूर्या सर आणि त्यांची पत्नी ज्योतिका यांनीRead More →

आदीपुरुष

“अमरेंद्रा बाहुबली” असे म्हटले की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो साऊथ चा सुपरस्टार प्रभास. प्रभास हा मुख्यत्वे करुन तेलुगू चित्रपटात काम करतो. “उप्पलापती वेंकट सूर्यनारायण प्रभास राजू” असे प्रभासचे संपूर्ण नाव आहे. प्रभास हा भारतीय चित्रपसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. २०१५ मध्ये आलेला त्याचा Bahubali-the beginning हा बॉक्स ऑफिसवरRead More →

Baby’s day out

“बेबीज डे आऊट” या चित्रपटात कसे ३ चोर एका १, दिड वर्षांच्या मुलाला पळवतात आणि त्याबदल्यात त्याच्या घरच्यांकडून पैसे मागायचे ठरवतात. परंतु त्यांचा हा सगळा प्लॅन तो छोटुसा गोंडस मुलगा कसा धुळीस मिळवतो, हे यात आपल्याला बघायला मिळते.Read More →