आपल्याला रविवारची सुट्टी का मिळते ?
2022-04-26
सोमवार, मंगळवार, बुधवार असे करत करत मग येतो रविवार…! रविवार म्हटले की किती रिलॅक्स वाटते. ना काम, ना ऑफिस, ना शाळा… सगळ्याच गोष्टींना सुट्टी असते. पण ही रविवारची सुट्टी आपल्याला दिली कोणी ? ऑफिस वाल्यांनी ? सरकार ने ? तर नाही आपल्याला ही सुट्टी मिळाली नाही तर मिळवून दिली आहे.Read More →