सध्या सोशल मीडियावर विमल जाहिरातीची जोरदार चर्चा चालू आहे. त्यावर लोकांच्या खूप सार्‍या प्रतिक्रिया येत आहेत या ॲक्टर ने असं केले पाहिजे, त्याने तसं केलं पाहिजे, त्याने हे करायला नको पाहीजे अशा खूप अशा गोष्टी या बॉलिवूडमध्ये होत असतात. काही गोष्टींमुळे मतभेद निर्माण होतात. असे एक ना अनेक प्रसंग बॉलिवूडमध्येRead More →

सोमवार, मंगळवार, बुधवार असे करत करत मग येतो रविवार…! रविवार म्हटले की किती रिलॅक्स वाटते. ना काम, ना ऑफिस, ना शाळा… सगळ्याच गोष्टींना सुट्टी असते. पण ही रविवारची सुट्टी आपल्याला दिली कोणी ? ऑफिस वाल्यांनी ? सरकार ने ? तर नाही आपल्याला ही सुट्टी मिळाली नाही तर मिळवून दिली आहे.Read More →

आपण खूप वेळा ऐकतो की अमुक अमुक ला त्याच्या बॉस कडून अमुक अमुक गिफ्ट मिळाले किंवा त्याच्या कामावर खुश होऊन कंपनी ने त्याला काहीतरी बक्षीस दिले. हे आपण खूपदा ऐकले असेल किंवा स्वतः अनुभवले असेल. आतापर्यंत या गिफ्ट ला किंवा बक्षिसाला एक मर्यादा होती म्हणजे पहिले हे गिफ्ट किंवा बक्षीसRead More →

हल्ली फेसबुक, टिक टॉक, इंस्टाग्राम चा जमाना आहे. जो या जमान्याच्या बरोबर चालतो तो पुढे जातो, जो जात नाही तो थोडा मागे पडतो. पूर्वी सोशल मीडिया हे माहितीचे साधन होते पण काळानुरूप हेच माहितीचे साधन आता उत्पन्नाचे देखील साधन झाले आहे. टिक टॉक, इंस्टाग्राम वर व्हिडिओ बनवून लोक रातोरात प्रसिद्धीसRead More →

मोबाईल फोन सेटिंग्ज, त्याच्या चार्जर चे प्रकार हे आपण पाहिले. फोन चार्ज करण्यासाठी आपण चार्जर ची USB ची वायर (cord) आपण मोबाईल च्या अडप्टर ला जोडतो आणि दुसरी बाजू मोबाईल ला जोडतो आणि फोन चार्ज होयला सुरुवात होते. तसेच एखादा डाटा ट्रान्स्फर करण्यासाठी आपण वायर ची एक बाजू मोबाईल लाRead More →

‘चपट्या पिनचा चार्जर आहे का ?‘ किंवा ‘बारीक पिनचा चार्जर आहे का ?’ अशी वाक्य आपण किती तरी वेळा ऐकतो किंवा आपणच कधी कधी बोलतो. मोबाईल फोन हा खरंच आजकाल काळाची गरज बनला आहे. मोबाईल शिवाय आपली सकाळ होत नाही की दिवस संपत नाही. पण कधी कधी जसे आपण थकतोRead More →

pop it

गोट्या, लगोरी, विटी दांडू, भातुकली, लुडो, कॅरम….वैगरे वैगरे. किती नाव सांगायची खेळांची. पूर्वी मैदानी खेळ खूप असायचे. आणि मुले खेळायची देखील. मैदानी खेळ च काय तर साधा काचांचा खेळ पण ३-४ जण मिळून खेळायचे. आता काळ बदलला त्याप्रमाणे खेळांचे प्रकारही बदलले. आता मैदानी खेळ म्हटले की फक्त क्रिकेट किंवा फुटबॉलRead More →

आपण काही दिवसांपूर्वीच बातमी बघितली असेल लता मंगेशकर आपल्यात नाही म्हणून. क्षणभर काळीज थांबल्या सारखे झाले ही बातमी ऐकून. त्या दिवशी संपुर्ण भारत देश जणू काही थांबला होता, रडला होता. भारताने आपली ‘ गानकोकिळा ‘ गमावली होती. लता दीदीं बद्दल सांगायचे झाले तर शब्दच कमी पडतील अशा त्या…. २८ सप्टेंबरRead More →

‘बदाम बदाम कच्चा बदाम‘ आले का डोळ्यासमोर गाणे आणि त्या गाण्याच्या स्टेप्स. अहो येणारच… सध्या ‘ कच्चा बदाम ‘ ह्या गाण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब आणि अश्या अनेक सोशल मीडिया वर सध्या याच गाण्याची जादू चालू आहे. ह्या गाण्याने सगळ्यांनाच वेड लावले आहे. केवळ तरुण पिढीच नाहीRead More →

“Hat-trick झाली त्याची! “ मॅच बघताना आपण असे कितीवेळा बोलून जातो. एखाद्या बॉलर ने सलग तीन वेळा विकेट घेतली किंवा बॅटमॅन ने सलग तीन वेळा सिक्स मारली की आपल्या तोंडून आपसूकच निघून जाते… काय hat trick मारली त्याने…! पण तुम्हाला माहितीये का “Hat-trick” हा शब्द आला कुठून ? तर “Hat-trick”Read More →