क्रिप्टोकरन्सी

क्रिप्टोकरन्सी ही एक व्यवहाराची नवीन पद्धत किंवा प्रकार आहे. क्रिप्टोकरन्सी हे संगणकाच्या साहाय्याने बनवलेले चलन आहे. ही करन्सी कुठेही छापील स्वरूपात नसते म्हणून हिला आभासी चलन असेही म्हणतात. ही करन्सी किंवा चलन तुम्ही फक्त ऑनलाइन पद्धतीनेच खरेदी किंवा विक्री करू शकतात. क्रिप्टोकरन्सी ही एक अशी डिजिटल मालमत्ता किंवा संपत्ती असते जिच्यावर कोणत्याही बँकेचा किंवा आर्थिक संस्थेचे कोणतेही नियंत्रण नसते. यात तुम्ही १ रुपया पासून लाखो रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. क्रिप्टोकरन्सी मधील नफा तोटा हा त्याच्या मागणीवर अवलंबून असतो. त्यामुळे क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक करण्या आधी त्याची मागणी किती आहे, त्याची किंमत, त्याचा महिन्याभरात किती उतार चढाव झालंय या सगळ्याचा अभ्यास करून मगच यात गुंतवणूक करावी.Read More →

नवरात्र

श्रावण चालू झाला की आपल्या सणांना सुरूवात होते. अजून गणपती बाप्पाच्या आठवणी ताज्या आहेत तर इकडे परत देवीच्या आगमनाची तयारी करायची. म्हणजेच नवरात्रीची ओ… नवरात्र म्हणजे नऊ रात्री. नवरात्र हा सण दरवर्षी शरद ऋतूत साजरा करतात. पण तुम्हाला माहितीये नवरात्री फक्त एकदा नाही तर वर्षातून ४ वेळा साजरी करतात. सर्वातRead More →

दख्खन ची राणी म्हणजे क्कन क्वीन

डेक्कन क्वीन ट्रेनचा प्रवास साधारणतः मुंबई (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस), दादर, ठाणे, कर्जत, खंडाळा, लोणावळा, शिवाजीनगर, पुणे असा आहे. परंतु पूर्वी ही ट्रेन कल्याण स्टेशनला देखील थांबत होती. डेक्कन क्वीन सर्व प्रथम कल्याण ते पुणे या लोहमार्गावर धावली. आता ती कल्याणला थांबत नाही. यामागे एक छोटासा इतिहास आहे पण त्याचे पडसाद आजही कल्याण शहराला भोगावे लागत आहेत.Read More →

अष्टविनायक

अष्टविनायक म्हणजे स्वयंभू गणपतीची आठ मंदिरे. अष्टविनायकातील गणपतीच्या मूर्ती या स्वयंभु आहेत म्हणजेच त्यांना कुठलाही मानवी स्पर्श नाहीये. अष्टविनायकाची यात्रा म्हणजे भक्ती, श्रद्धा, आनंद आणि मानसिक शांतता याच बरोबर सात्विक समाधान तर होतेच शिवाय गणपतीवरील आपली श्रद्धा अजूनच गहिरी होत जाते.Read More →

जंगलाचा राजा

आपल्याला लहानपणा पासून माहित आहे की जंगलाचा राजा सिंह आहे म्हणून. आपण ऍनिमेटेड (animated) चित्रपटांमधे किंवा कार्टून्स मध्ये बघतो जंगलाचा राजा नेहमी सिंह हाच दाखवतात. पण कधी डोक्यात विचार आलाय का, की सिंह हाच का असतो जंगलाचा राजा ? किंवा सिंह च का जंगलाचा राजा वाघोबा का नाही.Read More →

डिस्कवरी वाहिनी

डिस्कवरी (Discovery) या शब्दाचा अर्थ ‘शोध’ असा होतो. To Discover म्हणजे शोधणे. डिस्कवरी (Discovery) नावाच्या अर्थाप्रमानेच त्यावर चालणारे कार्यक्रम हे देखील तेवढेच अर्थपूर्ण असतात. डिस्कवरी वाहिनी वर आपण वन्य जीवन (wild life), प्राणी जीवन (animals life), मानव जीवन, विज्ञान, भूगोल, इतिहास आणि बरच काही आपल्याला या वाहिनी वर बघायला मिळते.Read More →

आदीपुरुष

“अमरेंद्रा बाहुबली” असे म्हटले की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो साऊथ चा सुपरस्टार प्रभास. प्रभास हा मुख्यत्वे करुन तेलुगू चित्रपटात काम करतो. “उप्पलापती वेंकट सूर्यनारायण प्रभास राजू” असे प्रभासचे संपूर्ण नाव आहे. प्रभास हा भारतीय चित्रपसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. २०१५ मध्ये आलेला त्याचा Bahubali-the beginning हा बॉक्स ऑफिसवरRead More →

मेजर ध्यानचंद

मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकी खेळाडू होते. त्यांना जागतिक खेळातील सर्वोत्कृष्ट खेळाडू मानले जायचे. त्यांचे पूर्ण नाव ध्यानचंद सिंग असे आहे. मेजर ध्यानचंद यांचा जन्म २९ ऑगस्ट १९०५ साली अलाहाबाद मध्ये झाला. १९२२ मध्ये मेजर ध्यानचंद हे ब्रिटिश भारतीय सैन्यात शिपाई म्हणून काम करत होते. त्याच बरोबर ते आर्मी हॉकी स्पर्धा खेळायचे. Read More →

कधी विचार करता का की हे कम्प्युटर (computer) , लॅपटॉप (laptop) किंवा मोबाईल (mobile) चे कीबोर्ड (keyboard) अल्फाबेटिकल (alphabetical) प्रमाणे म्हणजेच A, B, C, D …. या प्रमाणे का नाहीयेत. Read More →

Olympic Logo

पहिल्यांदा ऑलिम्पिक (Olympic) ची सुरूवात झाली १८९६ मध्ये. बॅरन पियरे डी कुबर्टीन (Baron Pierre De Coubertin) यांनी १८९४ मध्ये International Olympic Committee म्हणजेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती ची स्थापना केली. त्यामुळे १८९६ मध्ये पहिले आधुनिक खेळ अथेन्स (Athens) मध्ये सुरू झाले. ऑलिम्पिक ही जगातील आघाडीची क्रीडा स्पर्धा मानली जाते. ऑलिम्पिक हे एका विशिष्ट खेळासाठी नाही, तर तिथे होणाऱ्या विविध खेळांसाठी प्रसिध्द आहे. या स्पर्धेत २०० हून अधिक देश सहभागी होतात. ऑलिम्पिक खेळ दर चार वर्षांनी खेळतात, उन्हाळी आणि हिवाळी असे दर दोन वर्षांनी चार वर्षाच्या कालावधीत ऑलिम्पिक खेळ खेळले जातात.Read More →