तुझी माझी जोडी जमली…अशोक मामांचा हे गाणं पुन्हा येत आहे
2023-04-21
“ तुझी माझी जोडी जमली अशी फकाट पोरगी पटली…. “ आठवले का हे गाणे. आठवणच. “ माझा पती करोडपती “ या मराठी चित्रपटातील हे गाणे आहे. १९८८ च्या काळात आलेला हा चित्रपट तुफान चालला. या चित्रपटात सगळीच गाणी हिट होती. हा चित्रपट दिग्दर्शित केला होता सचिन पिळगावकर यांनी. पूर्वी अशोकRead More →