आरे कॉलनी तील मेट्रो कारशेड प्रकल्प योग्य की अयोग्य ?
2022-07-04
सध्या महाराष्ट्रात काय परिस्तिथी आहे हे वेगळं सांगायची गरज नाहीये. आपल्या नवीन आलेल्या मुख्यमंत्र्यांनी आल्या आल्या लगेचच कामाला सुरुवात केली आहे. पदा वर आल्या आल्या आरे कॉलनी चा विषय ‘ पुन्हा ‘ सुरू केलाय. म्हणजेच मेट्रो साठी लागणारे कारशेड हे आरे कॉलनीतील परिसरात बांधण्याचे पुन्हा चालू केले आहे. आरे कॉलनीRead More →