दख्खन ची राणी म्हणजे क्कन क्वीन

डेक्कन क्वीन ट्रेनचा प्रवास साधारणतः मुंबई (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस), दादर, ठाणे, कर्जत, खंडाळा, लोणावळा, शिवाजीनगर, पुणे असा आहे. परंतु पूर्वी ही ट्रेन कल्याण स्टेशनला देखील थांबत होती. डेक्कन क्वीन सर्व प्रथम कल्याण ते पुणे या लोहमार्गावर धावली. आता ती कल्याणला थांबत नाही. यामागे एक छोटासा इतिहास आहे पण त्याचे पडसाद आजही कल्याण शहराला भोगावे लागत आहेत.Read More →