मेजर ध्यानचंद

मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकी खेळाडू होते. त्यांना जागतिक खेळातील सर्वोत्कृष्ट खेळाडू मानले जायचे. त्यांचे पूर्ण नाव ध्यानचंद सिंग असे आहे. मेजर ध्यानचंद यांचा जन्म २९ ऑगस्ट १९०५ साली अलाहाबाद मध्ये झाला. १९२२ मध्ये मेजर ध्यानचंद हे ब्रिटिश भारतीय सैन्यात शिपाई म्हणून काम करत होते. त्याच बरोबर ते आर्मी हॉकी स्पर्धा खेळायचे. Read More →