ऑलिम्पिक ची ओळख, थोडक्यात!
2021-08-03
पहिल्यांदा ऑलिम्पिक (Olympic) ची सुरूवात झाली १८९६ मध्ये. बॅरन पियरे डी कुबर्टीन (Baron Pierre De Coubertin) यांनी १८९४ मध्ये International Olympic Committee म्हणजेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती ची स्थापना केली. त्यामुळे १८९६ मध्ये पहिले आधुनिक खेळ अथेन्स (Athens) मध्ये सुरू झाले. ऑलिम्पिक ही जगातील आघाडीची क्रीडा स्पर्धा मानली जाते. ऑलिम्पिक हे एका विशिष्ट खेळासाठी नाही, तर तिथे होणाऱ्या विविध खेळांसाठी प्रसिध्द आहे. या स्पर्धेत २०० हून अधिक देश सहभागी होतात. ऑलिम्पिक खेळ दर चार वर्षांनी खेळतात, उन्हाळी आणि हिवाळी असे दर दोन वर्षांनी चार वर्षाच्या कालावधीत ऑलिम्पिक खेळ खेळले जातात.Read More →