आपण लहानपणी भारताचा नकाशा तर भरलाच असेल. त्यात अरबी समुद्र, हिंदी महासागर, श्रीलंका, बंगालचा उपसागर अशा सोप्या सोप्या गोष्टी आपण लगेच भरून मोकळे होयचो. कारण त्याची जागा नेहमी तिथेच असायची हे आपल्याला पक्क असायचे आणि ते भरावेच लागायचे. पण भारताच्या नकाशात समुद्र असणे ठीक आहे पण श्रीलंका का दाखवतात. आपणRead More →