“सच कह रहा है दीवाना… दिल, दिल ना किसीसे लगाना “ हे गाणं कुठल्या चित्रपटातले आहे हे सांगायची गरज नाहीये. ओळखलच असेल या चित्रपटाचे नाव…. हा बरोबर “रहना है तेरे दिल में” (RHTDM). हे गाणं आणि या चित्रपटातील सगळी गाणी अजूनही आपण गुणगुणतो. आपल्या गोड आणि खेळकर अशा स्वभावाच्या मॅडीनेRead More →

दख्खन ची राणी म्हणजे क्कन क्वीन

डेक्कन क्वीन ट्रेनचा प्रवास साधारणतः मुंबई (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस), दादर, ठाणे, कर्जत, खंडाळा, लोणावळा, शिवाजीनगर, पुणे असा आहे. परंतु पूर्वी ही ट्रेन कल्याण स्टेशनला देखील थांबत होती. डेक्कन क्वीन सर्व प्रथम कल्याण ते पुणे या लोहमार्गावर धावली. आता ती कल्याणला थांबत नाही. यामागे एक छोटासा इतिहास आहे पण त्याचे पडसाद आजही कल्याण शहराला भोगावे लागत आहेत.Read More →