‘बिलियन चीयर्स जर्सी’ – टीम इंडियाची नवीन जर्सी
2021-10-23
क्रिकेट म्हटले की सगळ्यांचाच आवडता खेळ. अगदी लहान मुलांपासून म्हाताऱ्या कोताऱ्यांपर्यंत अगदी सर्वांचाच आवडता खेळ. क्रिकेट मॅच मग कोणतीही असो आयपीएल असो, वर्ल्ड कप असो वा टी-२० असो उत्सुकता एकच असते. आताच आयपीएल संपली आणि धोनीची टीम चांगलीच खेळली. आता टी-२० चालू होणार आहे हेही सगळ्यांनाच माहितीये. पण या टी-२०Read More →