पूर्वी आपल्यातले गुण किंवा आपली कलाकारी लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी खूप कष्ट करावे लागत. प्रत्येकाला प्रत्येक वेळी आपली कलाकारी दाखवणे खूप अवघड जायचे. पण आता ते सगळं त्यामानाने खूप कमी कष्टाचे झाले आहे. आपली कलाकारी आपले गुण हे घराघरात पोहोचवणे सोपे झाले आहे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून. यू ट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक असेRead More →