BharatPe ने केला आपल्याच सह संस्थापक विरूद्ध गुन्हा दाखल
2023-05-12
शार्क टँक इंडिया (Shark Tank India ) फेम अश्नीर ग्रोव्हर यांच्या विरोधात BharatPe ने ८१ करोड रुपये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यात अश्नीर ग्रोव्हर, त्यांची पत्नी माधुरी ग्रोव्हर, तिचे वडील सुरेश जैन, तिचा भाऊ श्र्वेतांक जैन आणि दीपक गुप्ता यांचा देखील समावेश आहे. BharatPe ने डिसेंबर २०२२ मध्ये FIRRead More →