CCPA ने दिली Amazon, Flipcart सह आणखी तीन e-commerce वेबसाइट्स ना ताकीद
2023-05-14
‘ Safety first , always Buckle-up’ , ‘Always wear your seat- belt’ आपण प्रवास करत असताना अशा पाट्या आपल्याला दिसतात. गाडी चालवताना सीट बेल्ट लावणे खूप गरजेचे असते. पण याच सीट बेल्ट बाबत The Central Consumer Protection Authority (CCPA) म्हणजेच केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण यांनी एक निर्णय वजा इशारा (warning)Read More →