QR code म्हणजे काय आणि ते वापरताना घ्यायची काळजी
2022-10-18
आता सध्या दिवाळीचा सण चालू होणार आहे. सगळ्यांची मग लगबग चालू होते दिवाळीच्या खरेदीची. मग ती खरेदी बाजारात जाऊन केलेली असो वा घरात बसून ऑनलाईन केलेली असो हल्ली सगळ कॅशलेस झाले आहे. कॅशलेस म्हणजे फ्री नाही हा… कॅशलेस म्हणजे नकद पैसे न देता ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर करणे. आता सध्या तरRead More →