विकिपीडिया – माहितीचा अथांग स्त्रोत
2021-07-10
आजकाल च्या काळात सगळे ज्ञान आपल्याला घरी बसल्या बसल्या मिळते. पूर्वी वर्तमानपत्राद्वारे (newspaper) जगातली माहिती मिळायची, पण आता आपल्याला जगातली कुठलीही माहिती आपल्या संगणकाद्वारे (computer) मिळते. आपल्याला कुठलीही माहिती हवी असेल तर आपण गूगल (google) वर शोधतो. मग ती माहिती संदर्भातील संकेतस्थळे (website) आपल्याला दिसतात. पण सर्वात जास्त बघितली जाणारेRead More →